Skip to main content

Posts

Featured

chhatrapatishivajimaharaj

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य अधिकारकाळ जून ६ ,  १६७४  ते  एप्रिल ३ ,  १६८० राज्याभिषेक जून ६ ,  १६७४ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र ,  कोकण , सह्याद्री डोंगररांगांपासून   नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र ,  खानदेशापासून दक्षिण भारतात   तंजावरपर्यंत राजधानी रायगड  किल्ला पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले जन्म फेब्रुवारी १९ ,  १६३० शिवनेरी किल्ला ,  पुणे मृत्यू एप्रिल ३ ,  १६८० रायगड उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले वडील शहाजीराजे भोसले आई जिजाबाई पत्नी सईबाई , सोयराबाई , पुतळाबाई , काशीबाई , सकवारबाई लक्ष्मीबाई सगणाबाई गुणवंतीबाई राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' चलन होन ,  शिवराई , ( सुवर्ण होन ,  रुप्य होन ??) छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे  मराठा साम्राज्याचे  संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक

Latest posts